अल निनोचे रूपांतर आता 'सुपर अल निनो' (Super El Niño) मध्ये होत असल्याने यंदा दुष्काळाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याचा काय परिणाम होईल? सविस्तर माहिती क्रीडाविश्ववर वाचा....
ग्रीन लँटर्नचे चाहते आहात? DCU ची नवीन 'Lantern' वेब सिरीज १६ ऑगस्टपासून HBO Max वर येत आहे. जेम्स गनच्या नव्या DCU मधील या महत्त्वाकांक्षी सिरीजची संपूर्ण माहिती मराठीत...
वाचा २८ जुलै २०२६ चे दिनविशेष (28 July Dinvishesh), महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी, जन्म-मृत्यू आणि आयुष्याला दिशा देणारा आजचा प्रेरणादायी विचार (Aajcha Vichar)....
Apple WWDC 2026 मध्ये 'Apple Intelligence' ने धुमाकूळ घातला आहे! तुमचा iPhone आणि Siri आता पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट कसे बनणार आहेत? सर्व भन्नाट अपडेट्स आणि सविस्तर माहिती सोप्या मराठीत नक्की वाचा....
सध्या OTT प्लॅटफॉर्म्सवर धुमाकूळ घालत असलेल्या टॉप वेब सिरीज कोणत्या आहेत? नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ आणि जिओ हॉटस्टारवरील भन्नाट शोज तसेच OTT म्हणजे नक्की काय, याची रंजक माहिती नक्की वाचा....
रोजची साधी कामे करतानाही तुम्हाला लवकर थकवा येतो का? यामागे 'फिजिकल डिकंडिशनिंग' हे कारण असू शकते. नियमित व्यायाम आणि सकारात्मक दृष्टिकोनातून निरोगी आयुष्य कसे जगावे, हे या लेखात नक्की वाचा."...
साक्षरता म्हणजे काय?. शैक्षणिक साक्षरता आणि सामाजिक साक्षरता (Social Literacy) यातील फरक आणि खऱ्या नागरी भानाचे महत्त्व समजून घेण्यासाठी हा विचारप्रवर्तक लेख नक्की वाचा....
मानव आणि प्राणी यांच्यातील संवेदनशीलतेचा शोध घेणारा एक महत्त्वपूर्ण लेख. जेव्हा माणसातील ' माणुसकी ' हरवते आणि 'क्रूरता' जिंकते, तेव्हा काय घडते? प्राण्यांवरील अत्याचार व अमानवी वागणुकीवर विचार करायला लावणारा ब्लॉग नक्की वाचा....
वडिलांच्या नात्यावर बऱ्याच छान-छान कविता, अनेक लघू पद्य व गद्य प्रचलित तसेच लोकप्रिय आहेत पण मला आवडलेले वडिलांच्या प्रति कृतज्ञते विषयी मत कवितेतून मांडताना पुढील ओळी मनाचा नेमका ठाव घेतात. त्या ओळी म्हणजे,...
वाचकांस देखील आपल्या जिद्दीची ( Stubbornness ) चव चाखायला लावणारे लेखक माझ्या मते परमेश्वरावरील श्रद्धेच्या जोरावर आपल्या यशाच्या प्रवासाला सुरू ठेवण्याचे सांगत आहेत....
आपल्या मुलाकरिता अत्यंत मार्गदर्शक ठरावी अशी ही कविता लिहिली आहे. Decision कसे घ्यावे किंवा निर्णय घेऊन काम करणे किती महत्वाचे आहे हे पाहण्यासाठी हा लेख नक्की वाचा....
मुलासाठी लिहिलेली एक भावपूर्ण ( full of Emotions ) आणि हृदयस्पर्शी हिंदी कविता, जी पालकांचे निस्वार्थ प्रेम आणि अमूल्य सल्ला व्यक्त करते. या कवितेचे सुंदर काव्यपंक्तींसह केलेले विशेष विश्लेषणही वाचा....
नमस्कार 🙏 Kridavishwa.in मध्ये आपले स्वागत आहे.
आपल्या सर्वांना मोबाईलचा वापर अनिवार्य झालेल्या या काळात, चांगल्या विचारांचा ध्यास घेणे आपल्यासाठी अधिक गरजेचे झाले आहे. चांगल्या विचारांमुळे आपल्या अवतीभवती एक सुंदर वातावरण निर्माण होते. याच उद्देशाने, या 'ओपिनियन जर्नलिझम' प्रकारातील ब्लॉग ची सुरुवात केली आहे. तेव्हा आपल्या विचारांनी भरलेले सखोल विश्लेषण आणि ट्रेंडिंग विषय वाचण्या साठी kridavishwa.in ला फॉलो करा.
ताज्या घडामोडींचा खरा अनुभव म्हणजे ‘kridavishwa.in’


















